Event Gallery

पालिकेत आज सेवालाल महाराज जयंती साजरी करण्यात आली.पालिका आयुक्त अजय वैद्य यांनी संत सेवालाल महाराज यांच्या प्रतीमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले