Event Gallery

राज्य शासनाच्या परिपत्रकाप्रमाणे आज भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेत शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला.पालिका प्रशासक तथा आयुक्त अजय वैद्य यांच्या हस्ते मुख्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले